Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या विरोधात दमानियांची गैरव्यवहाराची तक्रार, गुरुवारी सुनावणी!

#DhananjayMunde #anjalidamania #NDTVMarathi माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी आता लोकायुक्तांसमोर होणार आहे. गुरुवारी या प्रकरणाची दुसरी सुनावणी ऑनलाईन होणार असून, मुंडेंनाही नोटीस बजावण्यात आली आहे. अंजली दमानिया यांनी मुंडे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याची तक्रार केली आहे. The probe into allegations of corruption against former Agriculture Minister Dhananjay Munde will now be heard before the Lokayukta. The second hearing will be held online on Thursday, and a notice has also been issued to Munde. Anjali Damania has filed a complaint accusing Munde of misusing his ministerial position.

संबंधित व्हिडीओ