#BESTElection2025 #ठाकरेबंधू #BESTपतपेढी बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले आहेत. राजकारण तापले असून ही निवडणूक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. भाजपच्या पॅनेलनेही त्यांना जोरदार आव्हान दिले आहे.