गीते-हिरेंच्या माघारीनंतरही दराडेंना धाकधूक; मी उमेदवारी करतोय म्हणून मी नाराज- Narendra Darade

नाशिकमध्ये गीते-हिरेंच्या माघारीनंतरही नरेंद्र दराडेंना धाकधूक आहे... महायुतीचे उमेदवार असलेल्या नरेंद्र दराडेंनी स्वत:च नाराजी व्यक्त केलीय.. मी उमेदवारी करतोय म्हणून मी नाराज आहे अशी प्रतिक्रिया दराडेंनी दिलीय.. काल राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील दराडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित व्हिडीओ