ब्राझिल म्हणजे फुटबॉल वेडा देश... सध्या अमेरिका,मेक्सिकोमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्याच चर्चा साऱ्या देशभर सुरू असताना या देशाला एका वेगळ्याच संकटानं घेरलंय. त्यातच शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री हजारो नागरिकांचे फोन खणाणले आणि सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं. संदेश होता देशावरील एका आक्रमणाचा.... मात्र कुणी केलं हे आक्रमण, मुळात असा संदेश पाठवला तरी कुणी पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट.