धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्याच्यांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहुयात.