West Bengal मध्ये महाराष्ट्रातील शिंदे पॅटर्न, बंडखोरांकडून ममतांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी |Report

पश्चिम बंगालच्या राजकारणानं देशातच खळबळ उडवून दिली. ममता बॅनर्जींचा तृणमूल असा काही फुटला की ममता दिदींच्या हातून थेट अध्यक्षपदही हिसकावून घेण्यात आलंय. पण त्याचवेळी ममता बॅनर्जींना फुटीर गटानं एक मोठी ऑफऱही दिली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर प.बंगालमध्ये महाराष्ट्रातला शिंदे पॅटर्न राबवला जातोय का याचीच चर्चा देशभरात सुरु झाली आहे. तर ममता बॅनर्जींनीही २४ तासाच्या आत बंडखोर गटाला प्रत्युत्तर दिलंय... पाहूया नेमकं काय घडतंय.

संबंधित व्हिडीओ