केतन अग्रवाल याची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शिवदुर्ग मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी बाहेर काढला होता. ज्यावेळी हा मृतदेह काढण्यासाठी हे गिर्यारोहक गेले होते त्याचवेळी त्यांना या सगळ्या बाबत काहीतरी वेगळं असावं असा संशय आला होता. या टीम मधील गिर्यारोहक सुनील गायकवाड यांनी या प्रकरणाचा वेगळ्या देखील तपास करावा अशी विनंती पोलिसांकडे केली होती. तसंच मृत्यू झाल्यानंतर सिया गोयल हिच्या हालचाली थोड्या संशयित असल्याचे देखील सुनील गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.