Special Report| WhatsApp ची जागतिक जबाबदारी मुंबईकराकडे; Kunal Shah व्हॉटसअपचे नवे Global Head

ना कोणती टेक पदवी, ना एमबीएचं पूर्ण शिक्षण... केवळ एक डिग्री कॉलेजची पदवी... इतक्या शिक्षणाच्या जोरावर एक मुंबईकर तरुण आज जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. कुणाल शाह हा थेट व्हॉटसअपचे ग्लोबल हेड म्हणजेच जागतिक प्रमुख म्हणून नियुक्त झालाय. पाहूया असं नेमकं कुणालनं काय केलंय की त्याची एक जागतिक प्रमुखपदी नियुक्ती झालीय.

संबंधित व्हिडीओ