Special Report| मदरशात झोपेत असताना मुलांवर अत्याचार; शिक्षकच ठरला भक्षक, नेमकं काय घडंतय नागपुरात?

नागपुरात एका छोट्याशा खोलीत धार्मिक प्रशिक्षणासाठी मदरसा चालविण्यात येत होता..या खोलीत परराज्यातून आलेल्या अल्पवयीन मुलांसोबत नेमकं काय घडलं ? या मदरश्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशात या घटनेच्या तपासात नेमके किती पीडित आहेत, याबाबतही शंका आहे. नेमकं काय घडंतय नागपुरात...पाहूया

संबंधित व्हिडीओ