डोक्यात वार; प्रेमासाठी लग्नाच्या नवऱ्याला संपवलं, Ketan Aggarwal च्या हत्येची Inside story

दोन तारखा, दोन ठिकाणं पण गुन्ह्याचा प्रकार एकच... नवऱ्याचा मृत्यू... मृत्यू कसला हो खूनच... दोन्ही घटनांमध्ये मृत्यूचं कारण अपघात असल्याचं सांगितलं गेलं.. पण या दोन्ही घटनांमध्ये केवळ एका चुकीमुळे पोलिसांना संशय आला आणि या खूनाच्या प्रकाराचा भांडाफोड झाला.. पाहूयात नेमकी काय घटना आहे...

संबंधित व्हिडीओ