Special Report| रामलल्लाच्या कोट्यवधींच्या दानावर कोणाचा डल्ला? हा घोटाळा नेमका काय?

अयोध्येतील राम मंदिराच्या दान चोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने उत्तर प्रदेश सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केलाय. सहा दिवसांच्या प्राथमिक तपासाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालाच्या आधारे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय पावलं उचलतात, याकडे रामभक्तांचं लक्ष लागलंय. पण हा घोटाळा नेमका काय आहे? आणि चौकशी पथकाच्या रडारवर कोण कोण आहेत? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ