Special Report| दोन संजय, दोघेही आक्रमक, दोघेही हमरी-तुमरीवर; दोन्ही संजय मधला वाद टोकाला जाणार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले बंडखोर खासदार संजय दीना पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करतांना ऑपरेशन तुडवा बद्दल सांगितलं होतं. त्याला उत्तर देत संजय दीना पाटील यांनी बंदुकीची भाषा केली.. आता या मुद्यावरून दोन्ही संजय सध्या परस्परांना शाब्दीक भिडले आहेत.. हे आव्हान - प्रतिआव्हान शावब्दीक असलं तरी यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे..

संबंधित व्हिडीओ