Mumbai Rain| मुंबईत पावसाला जोरदार सुरुवात, वरळीमध्ये पावसामुळे वाहतूक संथ गतीनं;याचाच घेतलेला आढावा

मुंबईत जोरदार पाऊस कोसळतोय.वरळी भागात पावसाचं दमदार आगमन झालंय..त्यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू आहे... आज सकाळीही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला... दुपारच्या थोड्या विश्रांतीनंतर आता रात्री पुन्हा पाऊस सुरू झालाय... या पावसाबद्दल अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार.

संबंधित व्हिडीओ