२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्याविरोधात लढल्या, त्याच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आता महायुतीत स्वागत करत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मोठे वक्तव्य केलंय.. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होईल आणि भविष्यात त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठीही काम करू, असे अर्चना पाटील म्हणाल्या. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी..