Special Report| हा नेता नेमका कोण?त्याने असं काय वक्तव्य केलं की राजकारण पेटलं?नेत्यांनीही हात झटकले

ठाकरेंची साथ सोडून बंडखोर खासदार अखेर शिंदेंसोबत गेलेत. खासदारांच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण हा पक्षप्रवेश एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय. या कार्यक्रमात बोलताना शिंदेंच्या एका नेत्यानं असं काही वक्तव्य केलं की, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अक्षरश: तुटून पडलेत. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही हात झटकलेत... हा नेता नेमका कोण? आणि त्याने असं काय वक्तव्य केलं की राजकारण पेटलंय? पाहूया.

संबंधित व्हिडीओ