'देवा श्री गणेशा' NDTV मराठीच्या या विशेष कार्यक्रमातून राज्यभरातील गणपती बाप्पांचं दर्शन

10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा आणि पूजाअर्चा केल्यानंतर आता जड अंत:करणाने बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलीय. उद्या राज्यासह देशभरातील गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जाईल. त्यासाठी मंडळांची तयारीही पूर्ण झालीय. मुंबई, पुण्यासह सर्वच शहरातील प्रसासनही सज्ज झालंय.अशावेळी राज्यातील काही खास गणपती आणि सोबतच विसर्जनाची तयारी कशी करण्यात आलीय... ते आज पाहणार आहोत.

संबंधित व्हिडीओ