दिशा सालियन मृत्यू प्रकरणातले अत्यंत महत्त्वाचे दोन पेनड्राईव्ह सतीश सालियन यांनी सीबीआयला दिलेत... या पेनड्राईव्हमध्ये महत्त्वाचे पुरावे आणि साक्षी असल्याचा त्यांचा दावा आहे... आता हे दोन पेनड्राईव्ह सीबीआयला मिळाल्यावर दिशाच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासात कोणता ट्विस्ट येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.