Delhi | दिल्लीत भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू, महाराष्ट्रातील कोणते नेते उपस्थित?

महाराष्ट्र भाजप core committee ची बैठक सुरू झाली आहे. अमित शहा भाजप मुख्यालयात पोहोचलेत. जे पी नड्डा, BL संतोष, विनोद तावडे, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. भाजप core committee ची बैठक दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे. 

संबंधित व्हिडीओ