Mumbai-Pune Highway Heavy Traffic|मुंबई- पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; 4 ते 5 किमीच्या रांगा

मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा जाम.मुंबई- पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी.महामार्गावर चार ते पाच किलोमीटरच्या रांगा.एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच महामार्गावर होणाऱ्या या मोठ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत

संबंधित व्हिडीओ