ऑइल कंपन्यांपुढे Petrol-Diesel डीलर्स हतबल, Oil कंपन्यांनी डीलर्ससाठी पेमेंट्स टर्म बदलले

पेट्रोल पंपावरील वाहनचालकांच्या रांगांचं खरं कारण आलं समोर आलंय....ऑइल कंपन्यांनी डीलर्ससाठीच्या पेमेंट्सच्या टर्म बदललेल्या आहेत.. क्रेडीट बंद करून अडव्हान्स पेमेंट्सवर टाकल्याची माहिती CIPD चे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांनी दिलीय...मात्र सुट्टीच्या दिवशी बँकेत पैसे भरणं शक्य नाही, किंवा ट्रान्स्फर देखील करू शकत नसल्याने पुरवठा मिळणार नाही...त्यामुळे सुटीच्या दिवशी उधारी देण्याची असोसिएशनची सरकारला, मुख्यमंत्र्यांना आणि कंपन्यांना विनंती करण्यात आलीय...

संबंधित व्हिडीओ