उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी NDTV मराठीवर...खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहितीय...शरद पवारांना राज्यसभा दिली म्हणून प्रियांका चतुर्वेदी संजय राऊतांवर नाराज असल्याने त्या बैठकीतून उठून गेल्या...दूसरीकडे दिल्लीत संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीत खासदारांनी आदित्य ठाकरेंविषयी सवाल उपस्थित केले होते....उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा आहेत...परंतु आदित्य ठाकरे महाराष्ट्रात का फिरत नाहीत? अशी तक्रार खासदारांनी राऊतांकडे केल्याची सूत्रांची माहिती...मात्र तुम्हाला जायचं असेल तर मी कशाला लढू?...अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी खासदारांना केली.