युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन मिळणार नाही या अफवेमुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर रांगांच्या रांगा लागल्या होत्या.तर अनेक ठिकाणे पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.नागरिकांनी पॅनिक न होता हवे तेवढेच इंधन भरा असे आवाहन पंप चालक करीत आहे.मनमाडच्या पंप मालक मुकेश ललवाणी यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी...