Nashik| युद्धामुळे नाशकात इंधनाचा तुटवडा, अनेक पेट्रोल पंप बंद; नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय

युद्धामुळे इंधन पुरवठा होणार अशी अफवा पसरल्यानंतर इंधन भरण्यासाठी नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या.मोठ्या प्रमाणावर इंधन भरून घेतल्याने आज सकाळपासून नाशिकच्या मनमाडसह विविध शहरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक व वाहन चालकांची गैरसोय झाली.

संबंधित व्हिडीओ