Mamta Kulkarni On kharat| भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी साध्वी ममता कुलकर्णी NDTV मराठीवर EXCLUSIVE

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10 वा गुन्हा दाखल झाला आहे... अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरातविरोधात नोंदवण्यात आले आहेत... मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरातविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ..खरातने मृत्यूची धमकी देऊन फसवलं, माझ्याकडून मर्सिडीज कार घेतली, 21 देशात फिरण्यासाठी पैसे घेतले असा आरोप व्यावसायिकाने केलाय..

संबंधित व्हिडीओ