खरातच्या संस्थेला दारणा धरणातून मविआ काळात पाणी आरक्षित करण्यात आलं होतं.त्यावर आता शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांनी गंभीर आरोप केलेत... खरात ला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली... असं म्हणत रश्मी ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.