नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टी येथून SIT आणि फॉरेन्सिक टीम निघाली.अनेक महिलांचे शारीरिक शोषण खारात याने याच ठिकाणी केले असल्याची माहिती.एसआयटी करून ओकस प्रॉपर्टीच कार्यालय सील.काही तक्रारदार महिलांकडून देखील एसआयटीने जाणून घेतली खरातची मोडस ऑप्रेंडी.