'जग वसंत' जहाज एलपीजी टँकर घेऊन आज भारतात दाखल होणार आहे.तो गुजरातमधील कांडला बंदरात दाखल होईल.'जग वसंत' सोमवारी पर्शियन आखातातून निघाला होता.त्यामध्ये अंदाजे ४७,६१२.५९ मेट्रिक टन एलपीजी आहे.