शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी महायुती सरकारवर सवाल उपस्थित करत अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मुंबई पालिकेनं फेरीवाल्यांसंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे मात्र बांगलादेशी घुसखोरांविरोधात काय कारवाई केली जातेय हे सांगावं तसेच पथविक्रेता कायदा का लागू केला नाही?, कायदा लागू करणं संपूर्ण महापालिकेची जबाबदारी असल्याचं संजय निरुपम म्हणालेत..