देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. राज्यातील महत्वाच्या विषयांवरती यावेळेस चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये ही भेट झाली आहे. महाराष्ट्रातील विविध विषयांवरती या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची देखील माहिती मिळते.