जागतिक बँके पाठोपाठ आता आशियाई विकास बँकेला पाकिस्तानचा निधी रोखण्याची मागणी आता भारतानं केली आहे. पाकिस्तानला आशियाई बँक केडून यावेळेस मिळणारा जो आर्थिक पाठिंबा हा थांबवण्यासाठी भारताकडून राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र केले जातायत.