चौंडी गावात होणार राज्यमंत्रीमंडळाची बैठक, परिषदेचे सभापती राम शिंदेंनी घेतला तयारीचा आढावा | NDTV

या आठवड्याची मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मगाव असलेल्या चौंडी या ठिकाणी पार पडते आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या बैठकीच्या तयारीचा आढावा देखील घेतल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ