मुंबईतल्या धारावीमध्ये काल रात पहाटेच्या सुमारास भीषण अशा स्वरूपाचा अपघात झालाय. खाडी किनारी उभ्या असलेल्या सहा गाड्यांना टँकरनं धडक दिली आहे आणि टँकर च्या धडकेमध्ये सहा गाड्या या खाडीत कोसळल्यात खाडीतन गाड्या बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे