2 जानेवारीच्या रात्री मुंबईच्या धारावी भागात हा भीषण अपघात घडला. टँकरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे या भागात पार्क करण्यात आलेल्या सहा गाड्यांना टँकरने धडक दिली. ज्यामुळे या गाड्या खाडीत पडल्या.