मुंबईतीली मिठी नदीतील गाळ सफाईच्या घोटाळ्यात नाव आलेल्या दिनो मोरियाची मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. यानंतर अभिनेता आता ED च्या रडारवर आला असून या घोटाळ्यासंदर्भात ED ने दिनोच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली आहे.