Diwali Flight Ticket Price Hike | दिवाळीत विमान तिकीट दर दुप्पट! मुंबई-वाराणसी ₹30,000

दिवाळीच्या सुट्टीत प्रवास करणाऱ्यांसाठी ही चिंताजनक बातमी आहे. तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. विमान कंपन्यांनी केलेली ही दरवाढ परवडणारी नाही.

संबंधित व्हिडीओ