गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे खिसे आता रिकामे होणार आहेत. कारण रेल्वेची तिकीटं मिळत नाहीत. एसटीची तिकीटंही मिळणं कठीण होऊन बसलंय. आणि खासगी ट्रॅव्हल्सवाले याचाच फायदा घेऊन मनमानी पद्धतीनं दर आकारू लागलेत. एक दोन नाही... तर तिकिटाचे दर तब्बल 5 हजार पार गेलेत... पण इतके पैसे मोजूनही प्रवास मात्र खड्ड्यातूनच... पाहूया
Ticket prices cross 5,000 during Ganeshotsav When will private bus operators be reined in?