Lalbaghcha Raja कडून भुलेश्वरचा राजा मंडळाला मदतीचा हात, मृतांच्या कुटुंबाला 11 लाख रुपयांची मदत

लालबागच्या राजाकडून भुलेश्वरचा राजा मंडळाला मदतीचा हात. लालबागच्या राजाकडून 11 लाख रुपयांचा मदतनिधी.भुलेश्वर राजा मंडळातील मृतांच्या कुटुंबाला मदत. मानद सचिव सुधीर साळवी यांनी केली मदत जाहीर Lalbaghcha Raja help to the Bhuleshwarcha Raja Mandal 11 lakh in aid provided to the families of the deceased

संबंधित व्हिडीओ