खासदार कंगना रणौतने बॉलिवूड कलाकारांवर टीका केलीय. आशुतोष राणा, सोनू सूद, राखी सावंत आणि तापसी पन्नूवर कंगनाची टीका. माझ्या 1 टक्काही यशस्वी नसलेल्यांचे सल्ले मी ऐकणार नाही. माझ्यापेक्षा जास्त यशस्वी व्यक्तीचा सल्ला मी नक्की ऐकेन असं कंगनाने म्हटलंय. तर बाबा रामदेव यांच्यावरही कंगनाने टीका केलीय.बाबांनी भगव्या वस्त्रांचा आणि सनातन धर्माचा अपमान केला असं ती म्हणालीय..
MP Kangana Ranaut criticizes Bollywood stars as well as Baba Ramdev.