Special Report| शाळेत जायचं कसं? वाढीव गावातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून कशी मांडली समस्या?

पालघर जिल्ह्यातील वाढीव नावाच्या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केलाय. हे गाव बेटावर असून या गावाला मुख्य भागाशी जोडणारा रस्ताच नाहीय. ही समस्या इथल्या विद्यार्थ्यांनी कशी मांडली पाहूयात. Students from Wadhiv village area voice their problem via social media

संबंधित व्हिडीओ