राज्यात अमराठी रिक्षाचालकांना मराठीची सक्ती करण्यात आलीय. किमान मराठी शिकण्यासाठी त्यांचे शिकवणी वर्ग घेण्यात आले. त्यांना वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली... इतकं करुनही त्यांची मुजोरी मात्र कायम आहे. मराठी सक्तीच्या विरोधात सोमवारी कांदिवलीच्या लिंक रोडवर काही अमराठी रिक्षाचालकांनी रस्त्यावर आंदोलन करत वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केला... नेमकं काय घडलं कांदिवलीत? जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट
#MarathiBhasha #rickshawdriver
Rickshaw driver attack case registered after 7 hours what exactly happened in Kandivali