LTT-Nanded Express मध्ये लुटारुचा डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला, हल्ल्यात डॉक्टरने गमावला एक हात | NDTV

एलटीटी नांदेड एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या पनवेलच्या डॉक्टर दांपत्यावर एका लुटारून हल्ला केला होता. ट्रेन चा वेग कमी होताच चोरटा कोच मध्ये चढला आणि महिला डॉक्टर दीपाली देशमुख यांची पस त्यानं हिसकावून ट्रेन मधून उडी मारली. पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात दिपाली चालत्या ट्रेन मधून खाली पडल्या.

संबंधित व्हिडीओ