महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी (Doctor Suicide) केलेल्या छळाच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे, त्यानुसार आता चौकशी (Police Investigation) सुरू झाली आहे. पोलिसांकडून 'खोटा फिट अहवाल' देण्यासाठी दबाव होता. डॉक्टरांच्या तक्रार पत्रातील नवीन तपशील काय आहेत?