Nagpur शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आठव्या आरोपीला अटक, राजू केवलराम मेश्राम आरोपीचं नाव | NDTV मराठी

नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आठव्या आरोपीला अटक करण्यात आलीय.राजू केवलराम मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मेश्राम याची लिंक बोगस दस्तावेज बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्यासोबत होती.महेंद्र म्हैसकर यांनी पराग पुडके कडून बोगस अनुभवाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले.. त्यातील 25 हजार रुपये राजुला कमिशन म्हणून दिले. राजू मेश्राम हा लिपीक होता तेथून त्याने संस्थेच्या सचिव पदापर्यंत मजल मारली ती देखील संशयास्पद आहे.

संबंधित व्हिडीओ