Eknath Shinde कोकणातले नवे धुरंधर,कोकणातल्या विजयाचा मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना फायदा होणार?

कोकणातला नवा धुरंधर कोण..... तर एकनाथ शिंदे हे कोकणातले नवे धुरंधर..... कोकण हा एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता.... आता कोकण हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला झालाय.... शिंदेंचे कोकणातले शिलेदार जबरदस्त लढले आणि हा बालेकिल्ला एकनाथ शिंदेंच्या नावावर केला.... विशेष म्हणजे कोकणातल्या विजयानं आता मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना मोठा फायदा होणार आहे.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ