चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं चांगली कामगिरी केलीय. चंद्रपुरातील भाजपच्या कामगिरीवर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ माजलीय. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनीही उत्तर दिलंय... नेमकं मुनगंटीवार काय म्हणाले? आणि त्यावर फडणवीसांनी काय म्हटलंय? पाहूया