महायुतीसमोर महाविकास आघाडी सपशेल फेल, या निकालाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो का?

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर भाजपसोबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही चांगली कामगिरी केलीय. दुसरीकडे महाविकास आघाडीची मात्र मोठी पिछेहाट झालीय.त्यात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही... या निकालाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो का? जाणून घेऊया या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ