Congress मविआमध्ये कशी सरस ठरली? कोण आहे काँग्रेसच्या विजयाचा सिक्रेट सुपरस्टार? NDTV मराठी Report

नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा चौथा नंबर आलाय... तर मविआमध्ये उत्तम कामगिरी करणारा काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरलाय... काँग्रेससाठी हा विजय आशादायी आहे..... विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसची फारशी चर्चा नव्हती.... तरीही काँग्रेस मविआमध्ये कशी सरस ठरली... कोण आहे काँग्रेसच्या विजयाचा सिक्रेट सुपरस्टार.... पाहुया

संबंधित व्हिडीओ