नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र, त्याचा फायदा किती झाला? असा प्रश्न निवडणूक निकालानंतर विचारावा लागेल. कारण सोलापुरात 12 पैकी फक्त 4 जागांवर भाजपचा नगराध्यक्ष बसलाय? मोहिते पाटील आणि स्थानिक आघाड्यांनी भाजपची चांगलीच दमछाक केलीय... पाहूया