नगरपरिषदांच्या निवडणुकात सगळ्यात जास्त लक्ष एका जिल्ह्याकडे लागलं होतं.... तो जिल्हा म्हणजे बीड.... जातीय सलोखा बिघडलेल्या बीडमध्ये गावगाड्याच्या निवडणुकीत काय होणार, हे ठरणार होतं.... बीडमधले राडे.. धमक्यांच्या ऑडिओ क्लिप्स, अजित पवारांनी केलेली हवा.... धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि दोस्त दोस्त ना रहा... एवढे सगळे अँगल्स या बीडमधल्या लढाईला होते.... पाहुया बीडमध्ये नेमकं काय घडलं....