महाराष्ट्रात पुन्हा देवाभाऊचीच जादू चाललीय... भाजपनं नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा दणदणीत विजय मिळवलाय... भाजपच्या या विजयाचं श्रेय आहे अर्थातच देवेंद्र फडणवीसांचं... नगरपरिषद निवडणुकीत भाजप का जिंकली, याची कारणं स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलीयत... त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपनं दोन रेकॉर्ड तोडलेत.... प्रत्येक निवडणुकीत भाजपच का जिंकते... पाहुया.... स्पेशल रिपोर्ट....